Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये लागोपाठ तीन भूकंपाचे धक्के; 2 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
Earthquake in Afghanistan News Photos : अफगाणिस्तानमध्ये लागोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपामुळे मोठी मनुष्यहानी झाली आहे. 2 हजारहून अधिक नागरिकांचा या भूकंपात मृत्यू झाला आहे. घरांचं मोठं नुकसान झालं आहे. वाचा सविस्तर...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
