अडीच लाख मातीच्या रंगीत पणत्यांपासून साकारली भारतमातेची भव्य मोझॅक प्रतिमा
डोंबिवलीत कायम नवनवीन प्रयोग होत असतात. आता देखील डोंबिवलीकरांनी दिव्यातून भारतमाता साकारली आहे. तब्बल अडीच लाख रंगीत पणत्यांतून भारतमाता साकारली आहे. २८ वर्षांची परंपरा जपत डोंबिवलीकरांनी देशभक्ती, कला आणि संस्कृतीचा जागतिक आदर्श घडवला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
थंडीत रोज अंघोळ करणे गरजेचे असते का ?
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
