AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ये है मोहब्बते’ फेम छोट्या रुहीचं रॉयल ट्रांसफॉर्मेशन, बॅकलेस लूकमध्ये घायाळ अदा, चौथा फोटो पाहून म्हणाल…

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर झळकलेले बालकलाकार आज त्यांच्या क्लासी लूकने सर्वांना अवाक् करत आहेत. आता 'ये है मोहब्बते' फेम छोट्या रुहीला पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला आहे... सध्या रुहीचं रॉयल ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते चकित झाले आहे. बॅकलेस लूकमध्ये तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Mar 28, 2026 | 3:29 PM
Share
स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहब्बतें’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल या मुख्य कलाकारांच्या जोडीसोबत चिमुकल्या रूहीने चाहत्यांची मनं जिंकली होती. आता रुही 18 वर्षांची झाली आहे. तिचे काही फोटो चाहत्यांना अवाक् करत आहेत.

1 / 5
बालकलाकार म्हणून लोकप्रिय झालेली रुहानिका धवन हिचं रॉयल ट्रांसफॉर्मेशन चकित करत आहे. साडीमध्ये तिने फोटोशूट केलं आहे. रॉयल फोटो पोस्ट करत रुहानिका हिने कॅप्शनमध्ये नज़ाकत और विरासत... असं लिहिलं आहे. चाहत्यांनी देखील तिच्या लूकवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

2 / 5
फोटोंमध्ये, रुहानिका धवन बॅकलेस ब्लाउज घातला आहे, ज्यामुळे ती केवळ ग्लॅमरसच नाही तर रॉयल देखील दिसत आहे. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले, जिथे तिच्या मनमोहक स्टाइलने सर्वांची मने जिंकली.

3 / 5
रुहानिकाला ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एक दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

4 / 5
रुहानिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?