AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update: राज्यात दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’, मुसळधार पावसासह गारपीटचे संकट, हवामान विभागाचा अंदाजात काय?

Pre Monsoon Rain: राज्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटचे संकट जाण्यास तयार नाही. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 06, 2025 | 7:57 AM
Share
Maharashtra Weather Update: राज्यात दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’, मुसळधार पावसासह गारपीटचे संकट, हवामान विभागाचा अंदाजात काय?

1 / 5
राज्यात पुढील 48 तासांत सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीट होणार आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवसांत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. याशिवाय कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

2 / 5
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे.  आता येत्या 24 तासांत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

3 / 5
मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्यात आगामी तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4 / 5
कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याच्या परिणामामुळे राज्यावर सध्या पावसाचे सावट आहे. विदर्भात काही ठिकाणी  40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात.  या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

5 / 5
Follow Us
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सितरमण यांना आर्ध्यात
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सितरमण यांना आर्ध्यातच सोडाव लागलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...