AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील या 5 जागी टीव्ही बिलकूल ठेवू नका, नाहीतर खराब झालाच म्हणून समजा…

घरात टीव्ही कुठे बसवला आहे याचा आपल्या आयुष्यावर आणि कामगिरीवर मोठा परिणाम होतो. बरेच लोक रिकामी जागा शोधत भिंतीवर टीव्ही बसवतात, परंतु ही सवय टीव्हीचे नुकसान करू शकते. टीव्ही कुठे बसवू नये आणि त्यामागचे कारण काय ? चला जाणून घेऊया.

Updated on: Jul 04, 2025 | 12:54 PM
Share
जरी तुम्ही महागड्या ब्रँडचा स्मार्ट टीव्ही घेतला असला तरी तुमचा टीव्ही वारंवार खराब होत आहे का ? मग कदाचित दोष टीव्हीचा नसून त्याच्या स्थानाचा असेल. हो, टीव्ही कुठे बसवला आहे याचा टीव्हीच्या आयुष्यावर आणि कामगिरीवर मोठा परिणाम होतो. बरेच लोक एखादी रिकामी जागा शोधून भिंतीवर टीव्ही लावतात, परंतु ही सवय टीव्हीचे नुकसान करू शकतं. टीव्ही कुठे बसवू नये हे समजून घेऊया.

1 / 6
बाथरूमच्या बाहेरील भिंतीवर : जर तुम्ही बाथरूमच्या बाहेर किंवा बाथरूमच्या अगदी जवळ भिंतीवर तुमचा टीव्ही लावला असेल, तर ही एक मोठी चूक असू शकते. भिंत तुम्हाला कोरडी वाटत असली तरी, बाथरूममध्ये दररोज आंघोळ केल्याने, त्या भिंतीच्या आत ओलावा पोहोचत राहतो. हाच ओलावा हळूहळू भिंतीच्या दुसऱ्या बाजूला, टीव्हीच्या जवळ पोहोचू शकतो. टीव्हीमध्ये खूप नाजूक इलेक्ट्रॉनिक भाग असतात, जे ओलाव्याच्या संपर्कात येताच खराब होऊ लागतात.

2 / 6
स्वयंपाकघराजवळ टीव्ही ठेवणे: जर तुम्ही स्वयंपाकघराजवळ टीव्ही ठेवला असेल तर ती देखील एक मोठी चूक असू शकते. स्वयंपाक करताना, स्वयंपाकघरातून धूर, तेलाचे फवारे आणि गरम हवा बाहेर पडत राहते. या गोष्टी हळूहळू टीव्हीवर पडतात आणि स्क्रीनला चिकटू लागतात. तेलाचे हे थर टीव्ही स्क्रीनलाही नुकसान पोहोचवू शकतात. शिवाय, जर उष्णता आणि घाण टीव्हीच्या आतील सर्किट्सपर्यंत पोहोचली तर ते देखील खराब होऊ शकतात. म्हणून, टीव्ही स्वयंपाकघरापासून कमीत कमी 4-5 फूट दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

3 / 6
कपाटात किंवा लाकडी बॉक्समध्ये : जर तुम्ही टीव्ही बंद कॅबिनेट, कपाटात किंवा लाकडी बॉक्समध्ये  बसवला असेल तर ते टीव्हीसाठी धोकादायक ठरू शकतो. टीव्ही चालू असताना त्याच्या आतून उष्णता बाहेर पडते आणि ती बाहेर येण्यासाठी हवा लागते. जर आजूबाजूला मोकळी हवा नसेल तर उष्णता आतच राहते आणि हळूहळू टीव्ही गरम होऊ लागतो. याचा टीव्हीच्या अंतर्गत भागांवर उदाहरणार्थ, प्रोसेसर, सर्किट आणि पॉवर युनिटवर वाईट परिणाम होतो. कधीकधी उष्णतेमुळे टीव्ही अचानक बंद देखील होऊ शकतो किंवा कायमचा खराब होऊ शकतो.

4 / 6
कूलरमधून हवा थेट टीव्हीवर पडू देऊ नका : काही लोक टीव्ही अशा कोपऱ्यात बसवतात जिथे कूलरमधून हवा थेट बाहेर पडते.  यामुळे टीव्ही थंड राहील आणि चांगले काम करेल, असे अनेकांना वाटतं. परंतु हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कूलरमधून येणाऱ्या हवेमध्ये ओलावा देखील असतो, म्हणजेच पाण्याचे छोटे थेंब असतात. जेव्हा ही ओलसर हवा थेट टीव्हीवर पडते तेव्हा ती हळूहळू टीव्हीच्या आत प्रवेश करू लागते. यामुळे सर्किटमध्ये करंट वाहू शकतो, शॉर्ट सर्किट होऊ शकतो किंवा टीव्ही पूर्णपणे खराब होऊ शकतो.

5 / 6
खिडकी किंवा दाराजवळ टीव्ही ठेवणे : टीव्ही हा खिडकी किंवा दाराजवळ ठेवू नये, कारण त्यावर अनेकदा धूळ जमा होते. कधीकधी, जोरदार वाऱ्यासह येणारी धूळ टीव्हीच्या छिद्रांमध्ये जमा होते, ज्यामुळे तो लवकर गरम होऊ लागतो आणि त्याचे नुकसान देखील होऊ शकते. याव्यतिरिक्त, दाराजवळ ठेवलेला टीव्ही आदळण्याची किंवा उलटण्याची शक्यता जास्त असते.

6 / 6
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल
मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल.
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा
...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा.
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री.
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं
करेंगे दंगे चारो और.. विधानभवनातल्या राड्यानंतर कामरानं सरकारला डिवचलं.
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्
विधानभवनातील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या अन्.
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?
पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?.
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?
विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?.
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या
नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या.
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं
ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं.
आधी मंत्रालय आता विधानभवन?15 दिवसात हाणामारीच्या दोन घटना, चाललंय काय?
आधी मंत्रालय आता विधानभवन?15 दिवसात हाणामारीच्या दोन घटना, चाललंय काय?.