
सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना सिरियसली घेण्याची गरज नाही -बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
शाहिद पठाण, गोंदिया : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आपला दिवसभरातील राग सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) व्यक्त करतात. ज्या ज्यावेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काहीतरी लिहीतात आणि सामनात छापतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.
Related Video
नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर
जगभरात लाखो चाहते, पण बिग बी कोणाचे फॅन? अमिताभ यांची आवडती गझल कोणती?
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...