Kirit Somaiya | विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ नये, किरीट सोमय्यांची महासंचालकांना पत्राद्वारे विनंती

Kirit Somaiya | विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ नये, किरीट सोमय्यांची महासंचालकांना पत्राद्वारे विनंती

| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 12:32 PM

"विभास साठे यांचे "मनसुख हिरण" होऊ नये" म्हणून त्यांना पोलीस सुरक्षा द्या. अशी मागनी किरिट सोमय्या यांनी केली आहे.

अनिल परबांचे निकटवर्तीय “विभास साठे यांचे “मनसुख हिरण” होऊ नये”म्हणून त्यांना पोलीस सुरक्षा द्या. अशी मागनी किरिट सोमय्या यांनी केली आहे. मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती.विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात ठेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती किरीट सोमैय्या यांनी पोलीस महासंचालकांना पत्रा द्वारे केली आहे.अनिल परब यांनी विभास साठे यांच्या कडून जमिन खरेदी केली होती. अनिल परब यांच्या रिर्साट घोटाळ्याची चौकशी सद्या सुरू आहे. मात्र त्यांच्या जीवाला धोका असल्याचं किरिट सोमय्य म्हणत आहेत.

 

Published on: May 31, 2022 12:32 PM