नवरात्री 2026
मंत्र
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
म्हणजे देवी पृथ्वी, अग्नि, वायू, जल, आकाश या समस्त भूतांमध्ये शक्तीच्या रुपात अस्तित्वात आहे. या शक्तीमुळेच समस्त भूत आणि सकल पदार्थ गतिमान आहेत. त्या परम शक्तीला माझा अनेकवार नमस्कार आहे.
लेख
व्हिडीओ
वेब स्टोरीज
और देखे
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय मलायकाचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
मुघल काळात दसरा आणि दिवाळी कशी साजरी होत होती?
रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीने कुणाशी लग्न केले माहितीये का?
गॅलरी
सोने-चांदीत गुंतवणूक करणारे होणार ‘मालामाल’! सोनेदर 3.80 लाखावर जाणार
5 Images
सोन्याचा भाव झाला धडाम, दागिने चांगलेच स्वस्त, 10 ग्रॅमचा भाव झाला...
5 Images
खऱ्या आयुष्यातही तृतीयपंथ्यानं अडवलेलं अन्...नाना पाटेकर यांनी सांगितल
5 Images
ग्रे मार्केटमध्ये 22 टक्के प्रीमियमची चर्चा; जिओच्या IPO मधून किती फाय
5 Images
तापाने फणफणत होती श्रीदेवी, रात्रभर... अशा अवस्थेत शूट झालं गाणं
5 Images
चंद्रावर निर्माण झाल्या हजारो भेगा, थेट मोठी घट, शास्त्रज्ञांनी व्यक्त
5 Images
दसऱ्यासाठी काजोलचा खास लूक, साडीत फुलून दिसतंय सौंदर्य
5 Imagesबातम्या
नवरात्रोत्सव
सनातन परंपरेत शक्तीच्या साधनेसाठी नवरात्रीच्या 9 दिवसाला सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची 9 स्वरुपात पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीत शक्तीच्या नऊ स्वरुपात शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कुष्मांडा, देवी स्कंद माता, माता कात्यायनी, माँ कालरात्री, देवी महागौरी आणि सिद्धिदात्रींचा समावेश आहे. त्यांची या नऊ दिवसात पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं.
या नऊ दिवसात विधी-विधानानुसार व्रत, जप-तप केलं जातं. त्यामुळे वर्षभर भगवती मातेची कृपा भक्तांवर होते. देवीच्या कृपेने भक्तांना कधी धन धान्याची कमी जाणवत नाही. शारदीय नवरात्रीत दुर्गा पूजेसाठी विशेष मंडप टाकून तिची साधना आणि आराधना केली जाते. पश्चिम बंगालमध्ये हा सर्वात मोठा पर्व मानला जातो. पश्चिम बंगालमध्ये महिषासुरमर्दिनीची विशेष पूजा केली जाते. ढोल वाजत दुर्गा पूजा केली जाते. आरती केली जाते. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात देवी बसवल्या जातात. देवीची नऊ दिवस उपासना करून गरबा खेळला जातो.