Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

आजच्या काळात सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत.

| Updated on: Apr 25, 2022 | 7:53 AM
विवाह हा एक असा निर्णय आहे जो आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर तुम्हाला एक चांगला जोडीदार मिळाला तर तुमच्यासाठी जीवनातील सर्व आव्हानांवर मात करणे सोपे होते. पण, जर जोडीदार योग्य नसेल तर संपूर्ण आयुष्य एक आव्हान बनते. म्हणून, कोणत्याही व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, त्याची कसून तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ग्रंथात अशा  गुणांचा उल्लेख केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती धार्मिक विचारांची आहे, ती आपले भाग्य देखील बनवते आणि जोडीदाराचे भाग्य देखील बनवते. त्याचे विचार शुद्ध आहेत. अशी व्यक्ती कोणाचेही नुकसान करु इच्छित नाही आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येला सकारात्मक मार्गाने सामोरे जाते.

2 / 5
अपयशाची भीती मनातून काढून टाका - आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतंही काम सुरू केल्यानंतर अपयशी होण्याला घाबरलं नाही पाहिजे. अपयश तुम्हाला तुमच्या चुकांचा आभास करते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश हे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराताय याची प्रक्रिया आहे. त्यामुळे अपयशातून तुमच्या चुकां सुधारा आणि पुन्हा प्रयत्न करा.

3 / 5
 पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

4 / 5
आळस कमी करा - आळस हा मनुष्याचा शत्रु आहे. आळस यश मिळविण्याच्या मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. त्यामुळे आळसाचा पूर्णपणे त्याग करा. जर ध्येत गाठायचं आहे तर स्वत:साठी काही नियम तयार करा. त्यानियमाचं न चुकता पालन करा. आळशी व्यक्ती फक्त वेळ ठकलायचं काम करत असतात. आशाने ते कधीच आपलं ध्येय कधीच गाठू शकत नाही. आळसामुळे ते ध्येय गाठायचा प्रयत्न ही करत नाहीत. प्रयत्न नाही केले तर ध्येय कसं गाठणार हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.