Somwar Upay : सोमवारच्या दिवशी केलेले हे विशेष उपाय देतात शुभ फळं, महादेवाच्या कृपेने होतात सर्व इच्छा पुर्ण

मुंबई : सनातन धर्मात सोमवार (Somwar Upay) हा भगवान शिवाला समर्पित दिवस आहे. मान्यतेनुसार, भगवान शंकराची विधीवत पूजा केल्यास लाभ होतो. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. सोमवारी व्रत पाळणे देखील फायदेशीर मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार सोमवारी पूजेसोबतच काही उपायांचा अवलंब केल्यास लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की भगवान शिव हे सहज प्रसन्न होणारे देवता आहेत. जर तुम्हाला भगवान शिव तुमच्यावर कृपा करायचा असेल तर सोमवारी काही खास उपाय करा.

| Updated on: Mar 26, 2023 | 6:47 PM
सोमवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर शिवमंदिरात जाऊन भोलेनाथाची पूजा करावी. शिवलिंगावर जलाभिषेक करावा. शिव चालिसा किंवा शिवाष्टक देखील वाचा. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील.

सोमवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर शिवमंदिरात जाऊन भोलेनाथाची पूजा करावी. शिवलिंगावर जलाभिषेक करावा. शिव चालिसा किंवा शिवाष्टक देखील वाचा. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील.

1 / 5
संपत्ती मिळविण्यासाठी सोमवारी शिवमंदिरात शांत ठिकाणी बसून ओम नमो धनाय स्वाहा मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यामुळे संपत्तीत झपाट्याने वाढ होते. यासोबतच सर्व कामात यश मिळते.

संपत्ती मिळविण्यासाठी सोमवारी शिवमंदिरात शांत ठिकाणी बसून ओम नमो धनाय स्वाहा मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यामुळे संपत्तीत झपाट्याने वाढ होते. यासोबतच सर्व कामात यश मिळते.

2 / 5
वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी शिव मंदिरात जाऊन रुद्राक्ष दान करा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद परततो.

वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी शिव मंदिरात जाऊन रुद्राक्ष दान करा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद परततो.

3 / 5
 सोमवारी भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा. या दरम्यान दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याची भांडी वापरावीत हे लक्षात ठेवा. तसेच ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. यामुळे जीवनात आनंद मिळतो.

सोमवारी भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा. या दरम्यान दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याची भांडी वापरावीत हे लक्षात ठेवा. तसेच ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. यामुळे जीवनात आनंद मिळतो.

4 / 5
सोमवारी स्नान केल्यानंतर पांढर्‍या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत. यामुळे कुंडलीत चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.

सोमवारी स्नान केल्यानंतर पांढर्‍या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी पांढर्‍या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत. यामुळे कुंडलीत चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.