AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिक्सर किंग Rohit Sharma, हिटमॅनचा महारेकॉर्ड, एलिमिनेटरमध्ये रचला इतिहास

Rohit Sharma Record : रोहित शर्मा याला एलिमिनेटर सामन्यात गुजरात विरुद्ध 3 आणि 12 धावांवर जीवनदान मिळालं. रोहितने या संधीचा फायदा घेत इतिहास घडवला. रोहितने मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

| Updated on: May 30, 2025 | 9:09 PM
Share
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने आयपीएल 2025 मधील एलिमिनेटर सामन्यात इतिहास घडवला आहे. रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा एकूण दुसरा तर पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo Credit : IPL/Bcci)

1 / 5
रोहित शर्मा याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 300 सिक्स पूर्ण केले आहेत. रोहित अशी कामिगिरी करणारा ख्रिस गेल याच्यानंतर पहिला फलंदाज ठरला आहे. माजी क्रिकेटर  ख्रिस गेल याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 357 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : IPL/Bcci)

2 / 5
रोहितला षटकारांचं त्रिशतक पूर्ण करण्यासाठी 2 मोठ्या फटक्यांची गरज होती. रोहितने साई किशोर याच्या बॉलिंगवर सहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिक्स ठोकला. त्यानंतर रोहितने नवव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर राशिद खानला सिक्स ठोकला. रोहितने यासह 300 सिक्स पूर्ण केले.  (Photo Credit : IPL/Bcci)

3 / 5
रोहितने या सिक्ससह आणखी एक कारनामा केला. रोहितने आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केल्या. रोहित अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला.  (Photo Credit : IPL/Bcci)

रोहितने या सिक्ससह आणखी एक कारनामा केला. रोहितने आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केल्या. रोहित अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला. (Photo Credit : IPL/Bcci)

4 / 5
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 266 सामन्यांमध्ये 8 हजार 618 रन्स केल्या आहेत. तर रोहितने 271 व्या सामन्यात 7 हजार रन्स पूर्ण केल्या.  (Photo Credit : IPL/Bcci)

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.