राजस्थानच्या फलंदाजांचा पराक्रम, ऋतुराजच्या आधी अनेक खेळाडूंच्या शतकांवर पाणी फेरलं

तुम्हाला जर असं वाटतंय की, चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड हा पहिला फलंदाज आहे ज्याच्या शतकावर राजस्थानच्या संघाने पाणी फेरलं आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण ऋतुराज असा पहिला अनलकी शतकवीर नाही.

1/5

2/5
आयपीएलच्याच पहिल्या सत्रात राजस्थानने पहिल्यांदाच असा पराक्रम केला होता. त्यावर्षी राजस्थानचा संघ आयपीएल चॅम्पियनही झाला होता. अँड्र्यू सायमंड्सच्या शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन चार्जर्सने राजस्थानसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानने 215 धावांचा सहज पाठलाग करत हा सामना जिंकला होता. विशेष म्हणजे आयपीएल 2020 पर्यंत सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा हा विक्रम अबाधित होता.

3/5
दुसऱ्यांदा राजस्थानने 2020 मध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडला. या वर्षी खेळलेल्या आयपीएलमध्ये त्याने 224 धावांचा यशस्वी पाठलाग केला, पंजाब किंग्सने मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर राजस्थानला 224 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले.

4/5
आयपीएल 2021 मध्ये ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर सीएसकेने राजस्थानसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोणत्याही परिस्थितीत विजयाच्या शोधात असलेल्या राजस्थानने हे लक्ष्य 15 चेंडूत आणि 7 गडी राखून पूर्ण केले आणि गायकवाडच्या शतकावर पाणी फेरले.

5/5
जेव्हा सर्वाधिक धावांचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा यूएईची जमीन राजस्थानला खूप आवडते. राजस्थानने यूएईमधील 6 सर्वात मोठ्या रनचेसपैकी 4 सामन्यांची स्क्रिप्ट लिहिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI