Team India : वन-डे आणि टी-20 मध्ये टीमचा हुकमी एक्का, कसोटीमध्ये 8 वर्षे नाही टीम इंडियाकडून डेब्यू, पाहा कोण?
भारतामध्ये एकापेक्षा एका क्रिकेटर पाहायला मिळता. आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवल्यावर ती जागा टिकून ठेवणं गरजेचं आहे. काही खेळाडू असे आहेत की ते क्रिकेटच्या एका कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये मास्टर आहेत. असाच एक खेळाडू आहे, जो वनडे आणि टी-20 मध्ये मास्टर आहे. पण त्याला कसोटी क्रिकेटमध्ये अजुनही खेळण्याची संधी मिळालेली नाही.
Most Read Stories