AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya Photo: नेहमीप्रमाणे डॅशिंग लूक पण तरीही एका गोष्टीची भासतेय कमी, हार्दिकचा अवतार पाहून फॅन्स आश्चर्यचकित

Hardik Pandya Photo Viral: हार्दिक पंड्या सध्या रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. लवकरच तो दुखापतीतून सावरेल आणि मैदानात कमबॅक करेल, पण यापूर्वी त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

| Updated on: Sep 01, 2026 | 8:51 AM
Share
हार्दिक पांड्या शेवटचा भारतीय संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला.

हार्दिक पांड्या शेवटचा भारतीय संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला.

1 / 6
आयपीएल स्पर्धेदरम्यान हार्दिकला दुखापत झाली आणि तो पुनरागमन करू शकला नाही

आयपीएल स्पर्धेदरम्यान हार्दिकला दुखापत झाली आणि तो पुनरागमन करू शकला नाही

2 / 6
र्दिक सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन उपचार घेत आहे. या दरम्यानचा त्याचा एक लूक आता व्हायरल होत आहे.

र्दिक सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन उपचार घेत आहे. या दरम्यानचा त्याचा एक लूक आता व्हायरल होत आहे.

3 / 6
सध्या बंगळूरुमध्ये असलेला हार्दिक सोमवारी (३१ ऑगस्ट) पूर्व विभाग आणि मध्य विभाग यांच्यातील पहिला उपांत्य सामना पाहण्यासाठी गेला होता यावेळी त्याचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सध्या बंगळूरुमध्ये असलेला हार्दिक सोमवारी (३१ ऑगस्ट) पूर्व विभाग आणि मध्य विभाग यांच्यातील पहिला उपांत्य सामना पाहण्यासाठी गेला होता यावेळी त्याचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

4 / 6
 पीटीआय या वृत्तसंस्थेने त्याचे काही फोटो शेअर केले, ज्यात त्याचा नवीन लूक समोर आला. हे फोटो सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने त्याचे काही फोटो शेअर केले, ज्यात त्याचा नवीन लूक समोर आला. हे फोटो सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाले.

5 / 6
हार्दिक नेहमीच आपल्या स्टायलिश लूकसाठी नेहमीच चर्चेत राहतो. तो नेहमी वेगवेगळ्या हेअर स्टाईल करताना दिसतो , पण यावेळी त्याचा लूक जरी डेशिंग असला तरीही त्याचा डोक्यावर एकही केस नाही.  पण तरीही तो इतका जबरदस्त दिसतोय की त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

6 / 6
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट