EURO 2020 : ‘या’ खेळाडूंनी केले गोलवर गोल, पण संघाचं विजयाचं स्वप्न ठरलं फोल

इटलीने इंग्लंडला मात देत युरो चषक 2020 आपल्या नावे केला. हा अंतिम सामना जितका चुरशीचा झाला तितकीच चुरशीची संपूर्ण टुर्नामेंट झाली. यावेळी एकहाती अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचा संघ मात्र स्पर्धा जिंकू शकला नाही.

| Updated on: Jul 12, 2021 | 4:52 PM
अत्यंत रोमहर्षक झालेल्या युरो चषकाच्या (Euro Cup 2020) स्पर्धेत अखेर इटलीने इंग्लंडला मात देत विजय मिळवला. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेत काही असे खेळाडू होते ज्यांनी एकहाती झुंज देत आपल्या संघाला काही विजय मिळवून दिले. पण हे खेळाडू संघाला स्पर्धा जिंकवून देऊ शकले नाही. यातीलच एक मह्त्वाचे नाव म्हणडे पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo). रोनाल्डोने स्पर्धेत सर्वाधिक 5 गोल केले. त्यामुळे त्याला गोल्डन बुटने सन्मानितही करण्यात आले. पण बाद फेरीच्या सामन्यात बेल्जियकडून पराभूत झाल्यामुळे रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ स्पर्धेबाहेर गेला.

1 / 6
त्यानंतर स्पर्धेत चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक शिक (Patrik Schick) याने देखील बरेच 5 सामन्यात 5 गोल केले. पण क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात त्याचा संघ डेन्मार्ककडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला.

त्यानंतर स्पर्धेत चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक शिक (Patrik Schick) याने देखील बरेच 5 सामन्यात 5 गोल केले. पण क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात त्याचा संघ डेन्मार्ककडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला.

2 / 6
युरो चषक 2020 मध्ये उत्कृष्ठ गोल करणाऱ्यांच्या 
पंगतीत फ्रान्सचा दिग्गज खेळाडू करीम बेंजिमा (Karim Benzema) तिसऱ्या स्थानावर आहे. बेंजिमा या टूर्नामेंटमध्ये 5 वर्षानंतर फ्रान्स संघाकडून खेळला. त्याने  4 सामन्यांत 4 गोल केले. बाद फेरीत त्याचा संघ स्वित्झर्लंडकडून पराभूत झाला.

युरो चषक 2020 मध्ये उत्कृष्ठ गोल करणाऱ्यांच्या पंगतीत फ्रान्सचा दिग्गज खेळाडू करीम बेंजिमा (Karim Benzema) तिसऱ्या स्थानावर आहे. बेंजिमा या टूर्नामेंटमध्ये 5 वर्षानंतर फ्रान्स संघाकडून खेळला. त्याने 4 सामन्यांत 4 गोल केले. बाद फेरीत त्याचा संघ स्वित्झर्लंडकडून पराभूत झाला.

3 / 6
स्पर्धेत स्वीडन संघाचा फॉरवर्ड खेळाडू एमिल फॉर्सबर्ग (Emil Forsberg) हा देखील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यानेही  4 सामन्यात 4 गोल केले. बाद फेरीत युक्रेन संघाकडून पराभव झाल्यामुळे एमिलचा संघ स्वीडन स्पर्धेबाहेर गेला.

4 / 6
या यादीत बेल्जियमचा  स्ट्रायकर रोमेलु लुकाकू (Romelu Lukaku) 4 गोल्ससह पाचव्या स्थानावर आहे. त्याने  5 सामन्यात हे 4 गोल केले. यावेळी विजयाचा दावेदार मानला जाणारा लुकाकूचा बेल्जियम संघ सेमी फायनलमध्ये इटलीकडून पराभूत झाला.

5 / 6
तब्बल 55 वर्षानंतर इंग्लंडला विजय मिळवून देण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनही (Harry Kane) टॉप गोलस्कोररच्या यादीत सामिल आहे. त्याने स्पर्धेत 4 गोल केले.

तब्बल 55 वर्षानंतर इंग्लंडला विजय मिळवून देण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनही (Harry Kane) टॉप गोलस्कोररच्या यादीत सामिल आहे. त्याने स्पर्धेत 4 गोल केले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.