WhatsApp वरील चॅट अजून Colorful होणार, नवं फीचर येतंय

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) लवकरच त्यांचा प्लॅटफॉर्म अधिक कलरफुल बनवणार आहे. कंपनीने यासाठी तयारीदेखील सुरू केली आहे.

1/4
अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइस दरम्यान व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफर करणे सुलभ

2/4
WhatsApp च्या नवनवीन अपडेट्सवर लक्ष ठेवून असलेली वेबसाईट WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार कंपनी सध्या नव्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे. त्यामुळे WhatsApp अ‍ॅपमध्ये अनेक कलर्स पाहायला मिळतील.

3/4
24 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप मेसेज आपोआप गायब होणार

4/4
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI