जया बच्चन
जया बच्चन या बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. त्या 2004 पासून समाजवादी पार्टीकडून राज्यसभेच्या खासदार आहेत. जया बच्चन यांनी आठ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. तर भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.
Rekha vs Jaya Bachchan : रेखा की जया बच्चन, दोघींपैकी कोणाचं शिक्षण सर्वात जास्त ?
Rekha vs Jaya Bachchan Education : जया बच्चन आणि रेखा... या दोन्ही अभिनेत्रींनी बॉलिवूडमधये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पण ज्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसतं त्या दोन्ही अभिनेत्री किती शिक्षित आहेत? हे माहीत आहे का ? चला जाणून घेऊया.
- manasi mande
- Updated on: Jan 15, 2026
- 9:57 am
Rekha vs Jaya Bachchan : रेखा बनणं सोपं नाही, जया बच्चनसारखी बोरिंग..; दोघींच्या तुलनेबद्दल प्रसिद्ध लेखिकेचं मोठं वक्तव्य
बहुतांश वेळेला सर्वांशी फटकून वागणाऱ्या जया बच्चन या बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात. त्यांचं वागणं, बोलणं , समोरच्याला फटकारणं, पापाराझींवर भडकणं, एवढंच नव्हे तर पापाराझींबद्दल, त्यांच्या कपड्यांबद्दल त्यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य यावरून त्यांना टीकेचाही सामना करावा लागला. तर रेखा यांचं फोटोग्राफर्सशी नातं मनमोकळं असतं, त्या हसतमुखाने पोझही देतात.
- manasi mande
- Updated on: Jan 9, 2026
- 12:28 pm
अमिताभ बच्चन यांच्या भावाबद्दल माहितीये? वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये वाढला दुरावा… जया बच्चन यांच्यासोबतही वाद
Amitabh Bachchan and Family : अमिताभ बच्चन यांचा भावासोबत दुरावा... वडिलांच्या निधनानंतर बच्चन कुटुंबात वाढले वाद... जया बच्चन यांच्यासोबतही वाद... प्रतिष्ठित कुटुंबाचं काय आहे सत्य..., सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Jan 5, 2026
- 10:56 am
मागच्या दाराने जा… जया बच्चन यांना थेट सल्ला, वाद वाढणार, अभिनेत्री..
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. भर कॅमेऱ्यासमोर जया बच्चन चिडचिड करताना दिसतात. हेच नाही तर पापाराझी त्यांना जया जी म्हणत असतानाही पापाराझींना चार गोष्टी सुनावताना जया बच्चन कायमच दिसतात.
- शितल मुंडे
- Updated on: Jan 4, 2026
- 8:03 am
सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्याबाबत जया बच्चन यांनी पुढाकार घेतलेला तेव्हा…भन्साळी यांचा मोठा खुलासा
Salman Khan - Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांसाठी जया बच्चन यांनी घेतलेला मोठा निर्णय... संजय लिला भन्साळी यांनी केला मोठा खुलासा...
- shweta Walanj
- Updated on: Jan 3, 2026
- 8:53 am
अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा फोटो बघताच रेखा यांनी थेट.. तो व्हिडीओ व्हायरल अभिनेत्रीने..
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये अगस्त्य चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 31, 2025
- 9:35 am
लोकांना कमी लेखणाऱ्या जया बच्चन यांच्यावर संतापले शत्रुघ्न सिन्हा, आगीत तेल ओतायचं केलं काम
Jaya Bachchan - Shatrughan Sinha : लोकांना कायम कमी लेखणं जया बच्चन यांना पडलं महागात, संतापले शत्रुघ्न सिन्हा... केलं मोठं वक्तव्य.. शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून आगीत तेल ओताण्याचं काम, सध्या सर्वत्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्याची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Dec 11, 2025
- 11:12 am
Abhishek Bachchan : रुग्णालयात अमिताभ यांची मृत्यूशी झुंज, जया बच्चन यांच्या डोळ्यात पाणीच नाही… अभिषेकने सांगितले ते क्षण
ज्येष्ठ अभिनेते अणिताभ बच्चन यांना अनेक वर्षांपूर्वी 'कुली' च्या सेटवर गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात ते जीवन- मृत्यूच्या उंबरठ्यावर होते. तेव्हा घरी कसं वातावरण होतं, आई जया बच्चनची काय स्थिती होती याबद्दल अभिषेकने खुलासा केला आहे.
- manasi mande
- Updated on: Dec 11, 2025
- 10:12 am
Jaya Bachchan : जया बच्चन यांच्यावर भडकले पापाराझी, थेट बॉयकॉट करण्याचा…
एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री जया बच्चन यांनी पापाराझी अर्थात फोटोग्राफर्सवर बऱ्याच कमेंट्स केल्या. त्यांच्या लूकपासून ते त्यांच्या कामापर्यंत अनेक सवाल उपस्थित करत जया बच्चन यांनी टीकास्त्र सोडलं. मात्र त्यांचं हे विधान पापाराझींना आवडलं नसून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हा मुद्दा तापताना दिसत असून प्रकरण थेट बहिष्कारापर्यंत जाऊ शकतं.
- manasi mande
- Updated on: Dec 4, 2025
- 9:34 am
जया बच्चन मनातून खचल्या, मुलगी श्वेता बच्चन थेट म्हणाली, पप्पांना जाऊ दे…
अभिनेत्री जया बच्चन कायमच चर्चेत असतात. जया यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटात काम केले. मात्र, जया यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल यामध्ये त्या चिडताना दिसतात. नुकताच जया बच्चन यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 3, 2025
- 7:59 am
ही सर्वांत मोठी चूक.. अमिताभ बच्चन लग्नाबद्दल असं का म्हणतील? जया बच्चन यांचा खुलासा
जया बच्चन यांनी 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. त्यांनी बिग बींशी लग्न करण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 2, 2025
- 3:45 pm
जया बच्चन यांना भोवले ते विधान, प्रचंड टीका, या चित्रपट निर्मात्याने थेट म्हटले की, तुम्ही स्वत:च…
बॉलिवूडमध्ये मोठा काळ जया बच्चन यांनी गाजवला आहे. बॉलिवूडसोबतच सध्या जया बच्चन राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, अनेकदा त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये त्या चांगल्याच चिडताना आणि ओरडताना दिसतात.
- शितल मुंडे
- Updated on: Dec 2, 2025
- 9:09 am