मोहम्मद नबी
मोहम्मद नबी याने 17 एप्रिल 2017 रोजी सनरायजर्स हैजराबादकडून पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तर नबीने 2021 मध्ये 8 ऑक्टोबर रोजी अखेरचा सामना खेळला होता. नबीने या 4 वर्षांमध्ये एकूण 17 सामने खेळले आहेत. नबीने या 17 सामन्यांमध्ये 15 च्या सरासरीने 14 डावात 180 धावा केल्या आहेत. तसेच 13 विकेट्स घेतल्या आहेत. नबीची 11 धावा देऊन 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
मोहम्मद नबीचा वयाच्या 40 व्या वर्षी कारनामा, ठरला पहिलाच फलंदाज
Mohammad Nabi : अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याने बांगलादेश विरुद्ध इतिहास घडवला. नबी अशी कामगिरी करणारा एकमेव आणि पहिला फलंदाज ठरला.
- sanjay patil
- Updated on: Oct 16, 2025
- 12:33 am
SL vs AFG : एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, Mohammad Nabi चा फिनिशींग टच, श्रीलंकेसमोर 170 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Mohammad Nabi Asia Cup 2025 SL vs AFG : अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याने 20 व्या ओव्हरमध्ये दुनिल वेलालागे याची धुलाई करत 31 धावा कुटल्या. नबीने पहिल्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स लगावले.
- sanjay patil
- Updated on: Sep 18, 2025
- 10:44 pm
टी 20i क्रिकेटमधील दुर्मिळ रेकॉर्ड, आतापर्यंत फक्त दोघांनाच जमलं
Mohammad Nabi : अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराउंडर आणि माजी कर्णधार मोहम्मद नबी याने 2 सप्टेंबरला ट्राय सीरिजमधील पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात इतिहास घडवला.
- sanjay patil
- Updated on: Sep 4, 2025
- 3:36 am
Retirement : अनुभवी क्रिकेटरकडून चाहत्यांना मोठा धक्का, वनडेमधून निवृत्तीची घोषणा
Cricket Retirement : अनुभवी आणि दिग्गज क्रिकेटरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. क्रिकेटरच्या या निर्णयाना चाहत्यांना धक्का बसला आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2024
- 5:08 pm
MI vs DC : रोमरियो शेफर्ड-टीम डेव्हीडची वादळी खेळी, दिल्लीला विजयासाठी 235 आव्हान
ipl 2024 MI vs DC 1st Innings Highlights In Marathi : रोमरियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड या जोडीने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईला मोठी धावसंख्या उभारून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.
- sanjay patil
- Updated on: Apr 7, 2024
- 6:03 pm
IPL 2024 | रहाणेचा भिडू मुंबई इंडियन्समध्ये, कॅप्टन हार्दिक प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देणार?
Shams Mulani Mumbai Indians Ipl 2024 | यंदा मुंबई इंडियन्स टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने आपला कॅप्टन बदलला आहे. रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या कॅप्टन असणार आहे. हार्दिक आपल्या नेतृत्वात मुंबईचा ऑलराउंडर शम्सल मुलानी याला संधी देणार का?
- sanjay patil
- Updated on: Mar 16, 2024
- 8:03 pm
MI Team Analysis | पलटणमध्ये ऑलराउंडर्सची कमी, हार्दिक आणि नबीवर मदार
MI Team All Rounders Analysis | हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झालीय. हार्दिकला कमबॅकसह नेतृत्वाची जबाबदारी मिळालीय. मात्र यंदा कॅप्टन हार्दिक पंड्यासमोर अनेक आव्हान असणार आहे. त्यापैकी एक म्हणजे ऑलराउंडर्स खेळाडूंची उणीव हे सर्वात मोठं आव्हान आहे.
- sanjay patil
- Updated on: Mar 13, 2024
- 8:29 pm
AFG vs IRE | आयपीएलआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा धमाका, मोहम्मद नबीचा आयर्लंड विरुद्ध कारनामा
Mohammad Nabi | मोहम्मद नबी आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. त्याआधी नबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करत धमाका केला आहे.
- sanjay patil
- Updated on: Mar 13, 2024
- 1:32 pm