शम्स मुलानी
शम्स मुलानी मुंबई इंडियन्सचा ऑलराउंडर खेळाडू आहे. शम्स मुलानी याने 38 फर्स्ट क्लास, 55 लिस्ट ए आणि 43 टी 20 सामने खेळले आहेत. शम्सने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 1654, 632 आणि 186 धावा केल्या आहेत. तसेच 180, 82 आणि 52 अशा विकेट्सही घेतल्या आहेत. शम्सच्या आकड्यावरुन तो किती प्रतिभावान आहे, हे स्पष्ट होतं.
MI vs RCB Playing XI : मुंबई-बंगळुरु सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये किती बदल होणार?
Mumbai Indians vs Royals Challengers Banglore Playing XI IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा हा या 17 व्या हंगामातील वानखेडे स्टेडियममधील दुसरा सामना असणार आहे. मुंबईने दिल्लीचा पराभव करुन वानखेडेत विजयाचं खातं उघडलं होतं.
- sanjay patil
- Updated on: Apr 11, 2024
- 4:36 pm
MI vs RR Confirmed Playing XI, IPL 2024 : लोकल बॉयला हटवलं, कॅप्टन हार्दिकचा अजब निर्णय
Mumbai Indians vs Rajasthan Royals Confirmed Playing XI in Marathi: कॅप्टन हार्दिक पंड्या याने घेतलेल्या एका निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
- sanjay patil
- Updated on: Apr 1, 2024
- 8:56 pm
MI vs RR : कॅप्टन हार्दिक टीममध्ये बदल करणार! कशी असेल प्लेईंग ईलेव्हन?
MI Vs RR Playing 11 IPL 2024 : मुंबईला आयपीएलच्या 17 व्या मोसमात पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. सलग 2 पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पलटणमध्ये 2 बदल करु शकतो.
- sanjay patil
- Updated on: Mar 31, 2024
- 9:52 pm
GT vs MI Confirmed Playing XI, IPL 2024 : मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात धक्का, काय झालं?
Gujarat Titans vs Mumbai Indians Confirmed Playing XI in Marathi : आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला 17 व्या हंगामात आपल्या सलामीच्या सामन्यात मोठा झटका लागला आहे.
- sanjay patil
- Updated on: Mar 24, 2024
- 8:13 pm