AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhar card | आधार कार्डशी संबंधित तक्रार करण्याची नेमकी प्रक्रिया काय?

एखाद्या माणसाची ओळख पठवून देण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे.

| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 1:52 PM
Share
एखाद्या माणसाची ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे.

1 / 8
जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा तुम्हाला अपडेट करायचे असेल, तर एक फोन किंवा ई-मेलद्वारे तुम्हीही ती समस्या सोडवू शकता. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने याबाबतची माहिती दिली आहे.

2 / 8
तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला आधी https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकून तुम्हाला आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकांची माहिती मिळेल.

3 / 8
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिलेल्या माहितीनुसार, जर आपल्यास आधारशी संबंधित काही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ 1947 क्रमांकावर कॉल करु शकता. तसेच ई-मेलद्वारेही तक्रार नोंदवू शकता. help@uidai.gov.in यावर मेलकरुन तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकता. यूआयडीएआयचे अधिकारी वेळोवेळी हे मेल तपासून लोकांच्या समस्या सोडवतात. ई-मेलला उत्तर देऊन ते आधार कार्डबाबतच्या तक्रारी सोडवण्यास मदत करतात.

4 / 8
जर तुमच्या माहितीशिवाय कोणताही मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडला गेला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा जुना आणि न वापरलेला नंबरही सहजपणे तुमच्या आधारवरून वेगळा करू शकता.

5 / 8
TAFCOP च्या मते, या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम दिले आहेत हे सहजपणे शोधू शकता.

6 / 8
आधार कार्डमध्ये 'ही' माहिती अपडेट करण्यासाठी घ्यावी लागेल अपॉईंटमेंट

7 / 8
फोन, ई-मेल आणि वेबसाईटशिवाय वापरकर्ते पोस्ट ऑफिसद्वारेही तक्रार नोंदवू शकतात. पण या तक्रारीची एक हार्डकॉपी UIDAI च्या मुख्यालयात पाठवावी लागेल. त्यानंतर अधिकाऱ्यांकडूनी ती तक्रार तपासली जाईल. यानंतर मुख्यालयातून युजर्सला उत्तर पाठवले जाईल.

8 / 8
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....