SSC HSC Exam Date | दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

SSC HSC Exam Date | दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 7:24 PM

राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे.  राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.

दोन वर्षांनंतर होणार दहावी बारावीच्या परीक्षा