4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 June 2021

| Updated on: Jun 14, 2021 | 8:08 AM

एका दिवसात 704 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत 6 लाख 83 हजारांहून अधिक म्हणजेच 95 टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या चांगलीच घटली आहे. सध्या 15 हजार 773 उपचाराधीन रुग्ण आहेत.

Follow us on

मुंबईत रविवारी 700 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी 30 हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मुंबईतील बाधितांचे प्रमाण 2.32 टक्के आहे. रुग्णवाढीचा दर 0.10 टक्यांपर्यंत खाली आला आहे. रविवारी 700 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या 7 लाख 16 हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात 704 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत 6 लाख 83 हजारांहून अधिक म्हणजेच 95 टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या चांगलीच घटली आहे. सध्या 15 हजार 773 उपचाराधीन रुग्ण आहेत.