Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 1 PM | 21 September 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 September 2021
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे, असे फडणवीस म्हणाले. अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गीते यांच्या या विधानाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिली. त्यानंतर आता फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गीतेंनी केलेलं वक्तव्य ही सत्य परिस्थिती आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
Related Video
नाशिकात महाजन यांची शिष्टाई,भाजप बंडखोर हिरे यांचा दराडे यांना पाठींबा
भयानक गर्दीतून लहान मुलीला वाचवलं, राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक
Women’s T20 WC स्पर्धेत किती संघ आणि सामने होणार? भारताचे सामने कधी?
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा झटका, गॅस सिलिंडरसंदर्भात मोठा निर्णय
मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर...
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
निफाड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार
बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात
परभणी -कृषी विद्यापीठ परिसरात सुगंधी सुपारीचा साठा रस्त्यावर फेकला
रत्नागिरीमधील पंढरी गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट