VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 20 February 2022

| Updated on: Feb 20, 2022 | 12:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील  यांच्यामुळे राज्यभर गाजलेल्या कवठेमहांकाळ  नगरपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बनावट मतदानाविरुद्ध पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतलीय. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याच्या राजकारणातील आगमनाने कवठेमहांकाळची निवडणूक गाजली होती.

Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील  यांच्यामुळे राज्यभर गाजलेल्या कवठेमहांकाळ  नगरपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बनावट मतदानाविरुद्ध पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतलीय. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याच्या राजकारणातील आगमनाने कवठेमहांकाळची निवडणूक गाजली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे स्वतंत्र पॅनल लावणाऱ्या रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवली. यात रोहित पाटील यांनी मोठया चुरशींने 17 पैकी 10 जागा जिंकत बाजी मारली. ही निवडणूक रोहित पाटील यांच्या पॅनलने ही निवडणूक जिंकल्यामुळे या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली होती.