Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 11 AM | 20 July 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 20 July 2021
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता राज कुंद्राला रिमांडवर पाठवायचे की, जामीन द्यावा, हा निर्णय कोर्टावर आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. ब्रिटनमध्ये राहणारे राज कुंद्रा आणि त्याचा भाऊ यांनी मिळून केनरीन नावाची कंपनी स्थापन केली. या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.
Related Video
पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
धो धो पाऊस... अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना