4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपला झटका, गैरवर्तन केल्याप्रकरणी बारा आमदार निलंबित
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
1) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपला झटका, गैरवर्तन केल्याप्रकरणी बारा आमदार निलंबित
2) विरोधकांकडून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याच आरोप, माईक आणि राजदंड पळवण्याचाही प्रयत्न
3) खोटी स्टोरी रचून भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन, 106 आमदारांचं निलंबन केलं तरी आम्ही शांत बसणार नाहीत, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
4) विरोधी पक्षांच्या आमदारांकडून आई-बहिणींवर शिव्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
5) भाजप आमदारांवर झालेली कारवाई योग्यच, आमदारांनी दालनामध्ये शिवीगाळ केली, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे वक्तव्य
