आध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, 40 प्रवासी जखमी

आध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, 40 प्रवासी जखमी

| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 9:57 AM

आध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चाळीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. भाकरपेटमध्ये हा अपघात झाला आहे. खासगी बसचा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली.

आध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चाळीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. भाकरपेटमध्ये हा अपघात झाला आहे. खासगी बसचा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये चाळीहुन अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.