भामरागड तालुक्यातील 40 गावांचा संपरक्त तुटला
पार्लाकोटा पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
गडचिरोली – सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे(Rain) भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील ४० गावे(Villages) जिल्ह्याच्या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे. पार्लाकोटा (Parala kota)पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
Published on: Jul 17, 2022 02:41 PM
