
बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर बलात्काराचा गुन्हा दाखल
बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे
मुंबई : बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैनवर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. या दाखल झालेल्या गुन्हामुळे बॉलीवूडमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. तर राहुल जैनवर मुंबईतील एका कॉस्च्युम डिजायनरने आरोप करताना केले आहेत. त्याप्रमाणे त्याच्यावर कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. तर यासंदर्भात बोलताना राहुल जैनवर ती महिला खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. तसेच तिचा हा आरोप निराधार असल्याचा दावाराहुल जैनने करत आपल्यावरिल हे आरोप फेटाळले आहेत. मात्र याप्रकरणी या प्रकरणात पिडीत महिलेने सोमवारी 15 ऑगस्टला ओशिवरा पोलीस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्याप्रमाणे ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Published on: Aug 16, 2022 9:56 AM
Related Video
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद..
UPI मधून 100 टक्के PF काढता येणार? EPFO चा नियम सांगतो काय?
PAK vs AUS 2nd Odi : ऑस्ट्रेलिया निर्णायक सामन्यात किती धावा करणार?
एकदा नाही तर महिन्यातून दोनदा पगार द्या! व्यवसायिकाची कंपन्यांना अपील
ललित मोदी यांनी भारतातून का पलायन केले ? म्हणाले मला दाऊदने तिनदा...
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद..
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा...
माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा
लातूर ते सोलापूर, वादळी वाऱ्यानं सगळं संपवलं, शेतकरी मोठ्या संकटात!
गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्ट