ओबीसींना आरक्षण मिळायला हवे याची काळजी राज्यसरकार घेत आहे- अजित पवार

ओबीसींना आरक्षण मिळायला हवे याची काळजी राज्यसरकार घेत आहे- अजित पवार

| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 3:22 PM

ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळायला हवे यावर आम्ही ठाम आहोत. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो मानावाच लागतो. परंतु मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसींना आरक्षण मिळायला हवे याप्रकारची काळजी राज्यसरकार घेत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळायला हवे यावर आम्ही ठाम आहोत. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो मानावाच लागतो. परंतु मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसींना आरक्षण मिळायला हवे याप्रकारची काळजी राज्यसरकार घेत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अजित पवार यांनी पत्रकारांनी राज्याचे जीएसटीचे किती पैसे बाकी आहेत, हे विचारल्यानंतर ते सांगणे रडगाणे असते का? वस्तूस्थिती लक्षात आणून देणे चूक आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला. तसेच जीएसटीची आकडेवारीच यावेळी सादर करून भाजपवर पलटावार केला.

Published on: Jun 02, 2022 03:22 PM