दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय, पंकजांकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय, पंकजांकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 11:17 PM

अंबाजोगाी येथील दीनदयाळ नागरी बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बँकेवर माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. पंकजा मुंडे यांची एकहाती सत्ता आली आहे.

बीड: अंबाजोगाी येथील दीनदयाळ नागरी बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बँकेवर माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. पंकजा मुंडे यांची एकहाती सत्ता आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होती. यापैकी चार जागा या बिनविरोध निवडूण आल्या, तर उर्वरित जागांसाठी आटीतटीचा सामाना झाला. या लढीमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा गट विजयी झाला आहे.