Ananya Pandey | होय, मी आर्यनला पार्टीत गांजा ओढताना पाहिलं, अनन्या पांडेची NCB ला कबुली
आर्यनला पार्टीत गांजा ओढताना पाहिल्याची अनन्या पांडेची कबुली

Ananya Pandey | होय, मी आर्यनला पार्टीत गांजा ओढताना पाहिलं, अनन्या पांडेची NCB ला कबुली

| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 12:08 PM

आर्यन खानला मी गांजा पुरविला नाही. पण मी त्याला पार्टीत गांजा ओढताना पाहिल्याची कबुली अभिनेत्री अनन्या पांडेने दिली आहे. एनसीबी सध्या अनन्या पांडे हिची कसून चौकशी करत आहे. गेले दोन दिवस एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तिची चौकशी करत आहेत.

आर्यन खानला मी गांजा पुरविला नाही. पण मी त्याला पार्टीत गांजा ओढताना पाहिल्याची कबुली अभिनेत्री अनन्या पांडेने दिली आहे. एनसीबी सध्या अनन्या पांडे हिची कसून चौकशी करत आहे. गेले दोन दिवस एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तिची चौकशी करत आहेत. काल झालेल्या तपासात तिने आर्यन खानला गांजा ओढताना पाहिल्याची कबुली एनसीबीला दिली असल्याची माहिती टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.