Anil bonde on Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुखाची कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक दुरावली

Anil bonde on Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुखाची कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक दुरावली

| Updated on: Jul 25, 2022 | 12:04 PM

संजय राऊतांनी हवं तेवढं बोलत राहावं. चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखवली त्याला देवेंद्र फडणवीसांनी समर्पक उत्तर दिलं आहे.

मात्र रक्ताच्या नात्यापेक्षा माझे ते वडील आहेत. यापेक्षा विचारांचा पुजक महत्वाचा आहे. विचारांचा पुजक हा पुत्र असतो. खासदार अनिल बोंडेंची पक्षप्रमुख उद्ध् ठाकरेंवर टिकास्त्र. पक्षासोबत असलेला कनेक्ट तुटला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच कुरघोडीचं राजकारण याला कंटाळून ते बाहेर पडले. त्यांनी पैसे घेतले का काय केलं याचं उत्तर ते देतील. संजय राऊतांनी बोलत राहावं कारण ते अप्रत्यक्ष आमचंच काम करतायेत. त्यांनी जर राष्ट्रवादीकडून ठरवून घेतलं असेल तर ते कदाचीत अंतिम उद्दिष्ट साध्य करतील. संजय राऊतांनी हवं तेवढं बोलत राहावं. चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखवली त्याला देवेंद्र फडणवीसांनी समर्पक उत्तर दिलं आहे.

Published on: Jul 25, 2022 12:04 PM