Anil Deshmukh : अनिल देशमुखांना मोठा दिलासा, 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना मोठा दिलासा, 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर

| Updated on: Oct 04, 2022 | 2:59 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 11 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 11 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुखांना मनी लॉडरिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीच्या केसमध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनंतर ईडीनेही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Published on: Oct 04, 2022 02:51 PM