Anil Deshmukh Case | सीबीआय अधिकाऱ्यांकडून अनिल देशमुखांची 7.30 तासांपासून कसून चौकशी

Anil Deshmukh Case | सीबीआय अधिकाऱ्यांकडून अनिल देशमुखांची 7.30 तासांपासून कसून चौकशी

| Updated on: Apr 24, 2021 | 5:19 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Anil Deshmukh interrogated by CBI officials for 7.30 hours)

नागपूर/ मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (CBI raid on Anil Deshmukh) यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले.