Aryan Khan | आर्यन खाननं चौकशीत नेमकं काय सांगितलं?

Aryan Khan | आर्यन खाननं चौकशीत नेमकं काय सांगितलं?

| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 11:40 AM

वडील शाहरुख यांना भेटण्यासाठी मला त्यांची वेळ घ्यावी लागते. माझे वडील 3 चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या मॅनेजरकडून वेळ मिळाल्यानंतर मला त्यांना भेटावं लागतं. असा धक्कादायक खुलासा एनसीबीच्या चौकशीत आर्यन खानने केला आहे.

वडील शाहरुख यांना भेटण्यासाठी मला त्यांची वेळ घ्यावी लागते. माझे वडील 3 चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या मॅनेजरकडून वेळ मिळाल्यानंतर मला त्यांना भेटावं लागतं. असा धक्कादायक खुलासा एनसीबीच्या चौकशीत आर्यन खानने केला आहे. त्याने आणखी काही खुलासे केले आहेत… आपण पाहूयात…