
अमोल मिटकरींचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, या सरकारला…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत निशाना साधला आहे. मिटकरी यांनी, फक्त मंत्र्यांना धक्का लोकांचा लागतो म्हणून विधिमंडळाने आता पासेस बंद केले
मुंबई : अधिवेशन काळात विधानभवन परिसरात असणाऱ्या शुकशुकाट, आभाळलेले वातावरण, सुरू असणारा संप, आणि धडकणारे लाल वादळ यावरून सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत निशाना साधला आहे. मिटकरी यांनी, फक्त मंत्र्यांना धक्का लोकांचा लागतो म्हणून विधिमंडळाने आता पासेस बंद केले. त्यामुळे विधीमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी येणारे विद्यार्थी, जनता तेथे नाही. लोकांची जी रेलचेल असायची ती नाही. त्यामुळेच येथे शुकशुकाट दिसतोय. कामगिरी दमदार, गतिमान सरकार म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला हे अधिवेशन सुतक असल्यासारखं दिसतं असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
Published on: Mar 15, 2023 11:53 AM
Related Video
चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, Video आला समोर
कार्यक्रम वेगळा जातीचा विषय.., मेधा कुलकर्णी अभिमन्यू पवार वाद पेटला
पावसाळ्यात साप घरात नाही शिरणार, ते चार जबरदस्त उपाय
Indian Railway: ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतरही रिफंड मिळेल, काय नियम..
90 च्या दशकातील सुपरहिट गाणं, जे ऐकताच आजही ठेका धरतात लोक
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं