Mumbai Fatkar Morcha | शिवसैनिक – भाजपच्या कार्यतर्त्यांचा जोरदार राडा, केशव उपाध्येंची प्रतिक्रिया

Mumbai Fatkar Morcha | शिवसैनिक – भाजपच्या कार्यतर्त्यांचा जोरदार राडा, केशव उपाध्येंची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 4:54 PM

शिवसेना भवनाबाहेर झालेल्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राड्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने टीका केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाने त्याचा निषेध करत दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. या संपूर्ण राड्यावर भाजपचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.