
“आपण जर गुलामगिरीत जन्मलो असतो तर..”; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याविषयीची माहिती नरेंद्र मोदींनी या मन की बातमध्ये दिली.
“यावेळची मन की बात खूप खास आहे. यामागचं कारण म्हणजे या वर्षीचं स्वातंत्र्यदिन. भारत हा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सर्वजण अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने हे आपल्याला खूप मोठं सौभाग्य दिलं आहे. तुम्हीसुद्धा विचार करा, जर आपण गुलामगिरीत जन्मलो असतो तर या दिवसाची कल्पना आपल्यासाठी कशी असती,” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याविषयीची माहिती नरेंद्र मोदींनी या मन की बातमध्ये दिली.
Published on: Aug 03, 2022 2:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोदी यांचा पुतीन यांच्या कारने पुन्हा प्रवास, पुतीन यांची कार कशी आहे?
मूर्तीपासून आरशापर्यंत..घरात या वस्तूंच्या जोड्या नकोच...
पुतिन भारतात येताच युरोपने टाकला मोठा डाव, रशियाला दिला खतरनाक झटका
वैभव सूर्यवंशीला बाहेर का काढलं पाहीजे? अजिंक्य रहाणेने कारण सांगितलं
ऑफर करणाऱ्या डायरेक्टरसोबत मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, पण ..
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल