बच्चू कडू अधिकाऱ्यांना नको, मुख्यमंत्र्यांना दमदाटी करा – नवनीत राणा

बच्चू कडू अधिकाऱ्यांना नको, मुख्यमंत्र्यांना दमदाटी करा – नवनीत राणा

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 5:41 PM

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ऑडिओ क्लिपवरून खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

नागपूर: राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ऑडिओ क्लिपवरून खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “अधिकाऱ्यांना दमदाटी करणं अयोग्य आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडण्यात आली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना दमदाटी करुन त्यांना प्रश्न विचारा” असं नवनीत राणा म्हणाल्या.