बिडमध्ये शिवजयंतीनिमित्त गड-किल्ल्यांचे माहितीसांगणारे बॅनर्स
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स (Banners) शहरात लावले जातात. बीडमध्ये (Beed) यंदा मात्र शिवजयंतीनिमित्त मौलिक संदेश देणारे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स (Banners) शहरात लावले जातात. बीडमध्ये (Beed) यंदा मात्र शिवजयंतीनिमित्त मौलिक संदेश देणारे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बीडच्या मावळा प्रतिष्ठानकडून (Mavla Pratishthan) शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे महंती सांगणारे बॅनर्स लावले आहेत. विविध जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्स वर नेते आणि कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात येते. बीडमध्ये मात्र तशा बॅनर्सला फाटा देत अशा पद्धतीची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या हे बॅनर्स बीडकरांसाठी आकर्षण ठरले आहेत.
Published on: Feb 17, 2022 01:17 PM
