VIDEO : जिथे जनआशीर्वाद यात्रा झाली, तिथे येत्या काळात परिणाम दिसेल -Ajit Pawar

| Updated on: Aug 29, 2021 | 2:52 PM

एकीकडे केंद्र सरकार सांगतं कोरोना आहे काळजी घ्या. चार नवीन मंत्र्यांना मात्र यात्रा काढायला सांगितलं जातं. याला कोण जबाबदार आहे? नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Follow us on

एकीकडे केंद्र सरकार सांगतं कोरोना आहे काळजी घ्या. चार नवीन मंत्र्यांना मात्र यात्रा काढायला सांगितलं जातं. याला कोण जबाबदार आहे? नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा, असं अजित पवार म्हणाले आहेत. जिथं राजकारण करायच आहे तिकडे सगळे राजकारण करू. पण जिथं जनतेचा प्रश्न आहे, तिकडे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, जिथे जिथे जन आशीर्वाद यात्रा गेली तिथे तिथे कोरोनाची लागण वाढलेली दिसते आहे.