Mahapalika Election Result | नवी मुंबईत भाजपकडून जल्लोषाला सुरुवात, प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय

Mahapalika Election Result | नवी मुंबईत भाजपकडून जल्लोषाला सुरुवात, प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय

| Updated on: Jan 16, 2026 | 4:12 PM

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र. 8 मधून भाजपचे गणेश सपकाळ विजयी झाले आहेत. तब्बल १२०० मतांनी त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात झाली असून विजयी उमेदवारांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र. 8 मधून भाजपचे गणेश सपकाळ विजयी झाले आहेत. तब्बल १२०० मतांनी त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर निर्णायक विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सवाला सुरुवात झाली असून विजयी उमेदवारांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या निकालामुळे नवी मुंबईत भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी सत्तास्थापनेत भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिकही मोठ्या संख्येने विजयाच्या आनंदात सहभागी होत आहेत.

Published on: Jan 16, 2026 04:12 PM