VIDEO : Pune | भाजप नगरसेविकेच्या पतीची आणि भावाची सामान्य नागरिकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
पुणे महापालिकेच्या भाजप नगरसेविकेच्या पतीची आणि भावाची सामान्य नागरिकाला मारहाण करतानाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पुणे महापालिकेच्या भाजप नगरसेविकेच्या पतीची आणि भावाची सामान्य नागरिकाला मारहाण करतानाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ओैंधच्या भाजपाच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या पतीने आणि भावाने सोसायटीमध्ये माझ्या विरोधात पत्रिका का वाटतो आणि माझी बदनामी का? करत आहे, असे म्हणतं एका सामान्य नागरिकाला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सर्व प्रकरणानंतर आता चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
Published on: Jul 01, 2021 01:57 PM
