Special Report | स्मृती इराणीवरून संजय राऊत, चित्रा वाघ यांच्यात जुंपली

Special Report | स्मृती इराणीवरून संजय राऊत, चित्रा वाघ यांच्यात जुंपली

| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 10:19 PM

स्मृती इराणी यांचं नाव घेताना राऊतांनी मॉडेलिंग असा उल्लेख केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना खडेबोल सुनावले (BJP leader Chitra Wagh warn Sanjay Raut over Smruti Irani statement)

शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला, असं सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी 2015 सालापासूनच्या शिक्षणमंत्र्यांची नावे घेतली. मात्र, स्मृती इराणी यांचं नाव घेताना राऊतांनी मॉडेलिंग असा उल्लेख केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (BJP leader Chitra Wagh warn Sanjay Raut over Smruti Irani statement)