OBC Reservation | भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, आशिष शेलारसह कार्यकर्त्यांची धरपकड

OBC Reservation | भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, आशिष शेलारसह कार्यकर्त्यांची धरपकड

| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 12:33 PM

ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्याविरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्याविरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. आशिष शेलारही कार्यकर्त्यांसोबत या आरक्षणाच्या लढाईत सामिल झाले आहे. पोलिसांनी आशिष शेलारसह कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.