BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

| Updated on: Jan 04, 2026 | 6:10 PM

शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर असलेल्या शुभा राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्काच आहे.

ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर असलेल्या शुभा राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्काच आहे.एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंचा शिवसेना भवनात जाहीरनामा तर दुसरीकडे मात्र राऊळ यांनीं राजीनामा दिल्याचे दिसून येत आहे.

Published on: Jan 04, 2026 06:10 PM