VIDEO : Chhagan Bhujbal | शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर, तिथे कोकेन नाही पीठ सापडलं म्हणतील – भुजबळ

VIDEO : Chhagan Bhujbal | शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर, तिथे कोकेन नाही पीठ सापडलं म्हणतील – भुजबळ

| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 11:55 AM

छगन भुजबळ पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पिठी साखर सापडली असे म्हणतील, अशी टीका भुजबळांनी भाजपवर केली. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. त्यावरून भाजप सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. उद्या जर शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पिठी साखर सापडली म्हणून सांगतील, अशी जोरदार टोलेबाजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. छगन भुजबळ पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पिठी साखर सापडली असे म्हणतील, अशी टीका भुजबळांनी भाजपवर केली. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.