मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत ते अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील 1 ऑगस्टच्या सुनावणीवरसुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे रवाना होणार आहेत. शपथविधी झाल्यापासून […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत ते अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील 1 ऑगस्टच्या सुनावणीवरसुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे रवाना होणार आहेत. शपथविधी झाल्यापासून एकनाथ शिंदेंचा हा पाचवा दौरा आहे. 8 जुलै रोजी शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा दिल्लीला रवाना झाले होते.
Published on: Jul 27, 2022 03:28 PM
