राज्यात निर्बंध हटवण्याचे चिन्ह नाही, निर्बंधांसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील : Rajesh Tope

राज्यात निर्बंध हटवण्याचे चिन्ह नाही, निर्बंधांसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील : Rajesh Tope

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 3:06 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेले अनेक दिवस राज्यभरात कमी अधिक प्रमाणात निर्बंध आहेत. पण या निर्बधांबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम लावत लॉकडाऊन जाहिर केला आहे. आता मात्र नागरिकांकडून नियमांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी होतेय. दरम्यान टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.